New Delhi : पंतप्रधान मोदींची अनेक नेत्यांशी भेट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी?
Continues below advertisement
New Delhi : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक नेत्यांची भेट घेतली. देशाचे आगामी राष्ट्रपतिपद महिलेला मिळू शकेल. असं बोलंलं जातंय?
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv