PFI Ban Special Report : केंद्राचा Surgical Strike, रडारवर असणाऱ्या PFI संघटनेवर बंदी ABP Majha
Continues below advertisement
गेले काही दिवस केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या पीएफआय संघटनेवर आज केंद्रे सरकारने बंदी घातलीय. सोबतच पीएफआयच्या 6 सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय. केंद्र सरकारने पीएफआय आणि सहयोगी संघटनांवर केलेल्या सर्जिकल स्टाईकचा हा रिपोर्ट पाहुयात
Continues below advertisement