निवडीसाठी हिवाळी अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा नाही, विशेष अधिवेशनात अध्यक्ष निवड व्हावी : नाना पटोले

Continues below advertisement

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर व्हावी अशी मागणी काँग्रेसची आहे तर या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. हाच दगाफटका टाळण्यासाठी महाविकासआघाडी थेट नियमांमध्ये बदल करू पाहत आहे. त्यामुळे गुप्त मतदानऐवजी आवाजी पद्धतीने मतदान करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram