भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, सिंधुदुर्ग-कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्गातुन कोल्हापूरला जाणारा भुईबावडा घाट दरड कोसळल्यामुळे बंद पडला आहे. सिंधुदुर्ग येथून कोल्हापुरात जाणारा कोणताही मार्ग सध्या सुरू नाही. या घाटात चार दिवसांमध्ये तब्बल चौथ्यांदा दरड कोसळली आहे.