
Nainital Uttarakhand : गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी, रस्ते ठप्प, जनजीवन विस्खळीत
Continues below advertisement
गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी पाहायला मिळतिये त्यामुळे रस्ते ठप्प झालेत, जनजीवन विस्खळीत झालाय. पर्यटक आनंद घेत असले तरीही नैनितालला थंडीचा फटका बसला आहे असं म्हणायला हरकत नाही.
Continues below advertisement