Nainital landslide : किन्नौर दरड दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं

Continues below advertisement

नैनितालमध्ये किन्नौर दरड दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. नैनितालमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, बसचा अपघात टळला,  दरड कोसळताना बस वेळीच जागेवर थांबवली गेली आणि या प्रसंगावधानाने १४ जणांचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram