Jaipur Protest : जयपूरमध्ये Muslim समाजाचा मोर्चा, जयपूर एक्स्प्रेसमधील हत्येच्या निषेधार्थ आंदोलन

Continues below advertisement

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ जवानानं  चौघांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती.  एक्स्प्रेसमधील हत्याकांडाचा मुस्लीम समाजानं निषेध केलाय. जयपूरमध्ये शुक्रवारी मुस्लीम समाजानं भव्य मोर्चा काढला. मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत मिळावी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि घर मिळावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय,.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram