Sanjay Raut | मंदिर, प्रार्थनास्थळं आणि तीर्थस्थळांबाबत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय धोरण जाहीर करावं, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.