Coronavirus | जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 29 वर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसमुळे चीनमधील मृतांची संख्या तब्बल 3 हजार 12 वर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातही कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. जगभरातील मृतांची संख्या आता 3 हजार 285 वर पोहोचली आहे. तर भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 29वर गेली आहे.