EMI Moratorium | तीन महिने ईएमआय न भरणं ग्राहकांना भविष्यात महागात पडणार!
Continues below advertisement
तीन महिने ईएमआय न भरणं हे महागात पडू शकतं. कारण कर्जाच्या हफ्त्यावरील व्याजावर चक्रवाढ व्याज लागणार आहे. प्रलंबित तीन महिन्यांच्या हफ्त्यावरील व्याज बँका नंतर वसूल करणार आहेत असं कळतं. मागील शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने देशातील इतर बँकाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने ईएमआय वसूल न करण्याचा सल्ला दिला होता.
Continues below advertisement