Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मृत्यूचं तांडव, 24 तासात एक हजारांहून अधिक बळी
कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. गेल्या 24 अमेरिकेत एक हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या सव्वा दोन लाख कोरोनाबाधित आहेत.