Jet Airways : जेट एअरवेज 'हवेत' पण कर्मचारी अजूनही 'वाऱ्यावर'?

Continues below advertisement

जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी अत्यंत अल्प तरतूद केल्याचं सांगत केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram