CBSE 10th Results | सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार
CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त काळच प्रतीक्षा करावी लागणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. मात्र केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या निकालाबाबत ट्विटरवरून ही घोषणा केली.