MP Suspension Loksabha : खासदारांचं होलसेल निलंबन; गोंधळाचं कारण
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMP Suspension Loksabha : खासदारांचं होलसेल निलंबन; गोंधळाचं कारण संसदेतील निलंबित ४९ खासदारांना संसद परिसरात नो एन्ट्री, लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी, संसद कक्ष, लॉबी आणि प्रेक्षक गॅलरीत प्रवेश बंदी