Morbi bridge collapse : घरातला कर्ता मुलगा निघून गेला, मोरबी पूल दुर्घटनेनंतर अनेक कुटुंब उद्धवस्त

मोरबी पूल दुर्घटनेनंतर अनेक कुटुंब उद्धवस्त झालीत... त्यातलंच एक कुटुंब आहे महेशभाई मकवाना याचं. महेशभाईंनी काही दिवसांपूर्वीच आई-वडिलांना हरिद्वारला यात्रेसाठी पाठवलंय. मात्र ते जेव्हा परत येतील तेव्हा त्यांचा मुलगा आणि नातवडं त्यांना पाहायला मिळणार नाहीत... घरातला कर्ता मुलगा निघून गेलाय. मात्र त्याची कल्पनाही आईवडिलांना नाही 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola