Monsoon Update | देशात या वर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2021 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात या वर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.