हिंदुत्वाच्या नावावर जे केलं जातं ते हिंदुत्व नाही, Mohan Bhagwat यांची कालीचरण महाराजवर टीका
Continues below advertisement
धर्मसंसदेत कालीचरण महाराज यानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात काल एका कार्यक्रमात बोलताना बोलताना सरसंघचालकांनी कालिचरण महाराज यानं केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि हिंदुत्वाच्या नावावर असं जे केलं जातं ते हिंदुत्व नाही असं सांगितलं. सरसंघचालक काय म्हणाले पाहुयात.
Continues below advertisement