
Mohali University Case : मोहालीत विद्यार्थिंनींचे व्हिडीओ काढणारी विद्यार्थिनी ताब्यात
Continues below advertisement
पंजाबच्या मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या ६० विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत होतं. पण ती अफवा असल्याचं विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान हा व्हीडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement