Mohali Punjab Accident : आकाश पाळणा खाली कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी घटना
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 08:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबमधील मोहाली येथील जत्रेत आकाशपाळणा कोसळून 16 जण जखमी... जखमींमध्ये 14 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश... घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेरात कैद