
Modi Government : केंद्रातील मोदी सरकारला आज 9 वर्षं पूर्ण, त्यानिमित्त देशभरात पत्रकार परिषदा
Continues below advertisement
केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त देशभरात आज एकाच वेळी पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.. भाजपचे केंद्रीयमंत्री प्रत्येत राज्यातील राजधानीत पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईत दुपारी १२ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Centre Press Conference Union Minister Nirmala Sitharaman Devendra Fadnavis BJP Across The Country Modi Government 9 Years Complete Press Conferences State President Chandrashekhar Bawankule