MNS on Amitabh Bachchan : बिग बी बिग हार्ट दाखवा,अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोर पोस्टरबाजी करण्यात आलीय. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, अशा आशयाचे पोस्टर दाखवण्यात आले. प्रतीक्षा बंगल्यासमोरील संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यास मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावं असं पोस्टर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी लावलंय. त्यामुळे प्रतीक्षा बंगल्यासमोरील पोस्टरची आता चांगलीच चर्चा होतेय.
Continues below advertisement