CM Eknath Shinde leaves for Mumbai : शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतून मुंबईसाठी रवाना

शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतून आमदार मुंबईसाठी रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला गेले होते. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेतले. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola