Mission 2024 : 10 मुख्यमंत्री एकत्र येणार? लोकसभा निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांची मोर्चेबांधणी?

२०२४ लोकसभा निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. वेगवेगळ्या राज्यांत शक्ती असलेले १० प्रादेशिक पक्ष नवीन राजकीय गणित मांडतायत. पडद्याआड सुरू असलेल्या या हालचाली आता दिल्लीपर्यंत पोहोचल्यात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola