CCTV In School : राज्यातील सर्व शाळांमध्ये CCTV बसवणार, शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांची घोषणा
Continues below advertisement
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याच्या सूचना. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची सभागृहात माहिती. सद्यस्थितीत १ हजार ६२४ शाळांमध्ये CCTV कॅमेरे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Education School Varsha Gaikwad Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv