Miss Universe: Harna Sandhu आतापर्यंतचा प्रवास, तब्बल २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ताज ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Dec 2021 07:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२१ वर्षांनंतर हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणला आहे. त्याच्या आधी लारा दत्ताने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज भारतात आणला होता. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर हरनाजचं जगभरातून कौतुक करण्यात आलं..
दरम्यान हरनाज संधूचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून आमचे प्रतिनिधी राज दीक्षीत यांनी पाहूयात..