कमी प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यास तुरुंगात पाठवू नये अशी सामाजिक न्याय मंत्रालयाची शिफारस : ABP Majha

Continues below advertisement

Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act चा आढावा घेण्याच्या सूचनेमध्ये, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ड्रग वापरकर्ते आणि व्यसनाधीन व्यक्तींसाठी तुरुंग टाळून अधिक मानवी दृष्टिकोन ठेवण्याची शिफारस केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram