Air India Hiring Process : एअर इंडिया कंपनीत मेगाभरती, 900 वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 08:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअर इंडिया ९०० वैमानिक आणि ४ हजार २०० कर्मचाऱ्यांची भरती करणार. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार.