JOBS : Amazon मध्ये मेगाभरती! भारतात 1 लाख 10 हजार नोकऱ्या, देशातील 35 शहरात विविध पदांसाठी संधी

Continues below advertisement

Amazon Jobs : सणासुदीच्या अगोदर अमेझॉन इंडियाने आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये 1,10,000 हंगामी नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत. या संधींमध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई यासारख्या शहरांतील भारतभरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram