Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत आणि मुस्लीम विचारवंतांची भेट, दिल्लीत मशिदीत जाऊन चर्चा

Continues below advertisement

हिंदू मुस्लीम यांच्यातली दरी कमी व्हावी यासाठी सरसंघचालक मुस्लिम बुद्धिजीवींना भेटून चर्चा करत आहेत. त्यांच्याबरोबर संघ प्रचारक इंद्रेश कुमार हेदेखिल आहेत. आज त्यांनी दिल्लीत कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत जाऊन  इमाम उमेर अहमद इलियासी यांच्यासह बुद्धीजिवींशी चर्चा केली. कालही त्यांनी एस. वाय. कुरेशी, नजीब जंग यांच्यासह पाच प्रतिष्ठित मुस्लिम बुद्धिजीवींशी भेट घेतली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram