Medicine Strip: ग्राहकाला हव्या तेवढ्याच गोळ्या स्ट्रीप कापून देता येणार
Continues below advertisement
Medicine Strip: ग्राहकांना सुटी औषधं हवी असल्यास योग्य पद्धतीनं स्ट्रिप कापून हव्या तेवढ्या गोळ्या विकत घेण्याची मुभा मिळणार. केंद्र सरकार करणार नियम. प्रत्येक गोळीच्या पॅकेजिंगवर EXPIRY DATE व अन्य आवश्यक माहिती द्यावी लागणार. फार्मा कंपन्यांना करावे लागणार बदल.
Continues below advertisement