Plasma Therapy : कोरोनाच्या प्लाझ्मा थेरेपीवर अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून संशय उपस्थित
Continues below advertisement
कोरोनाच्या प्लाझ्मा थेरेपीवर अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून संशय उपस्थित; देशातल्या प्रमुख 18 डॉक्टरांच्या समुहाकडून प्लाझ्मा थेरेपीसंदर्भात पत्र, प्रमुख वैज्ञानिक, सल्लागार आणि आयसीएमआर आणि एम्सला पत्र
Continues below advertisement