Monsoon : गुड न्यूज... देवभूमी केरळमध्ये मान्सूनची वर्दी!

सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनने वर्दी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola