Mathura : हिंदुंच्या देवाची वस्त्र तयार करतात मुसलमान बांधव,भारताच्या विविधतेतील एकतेचं उत्तम उदाहरण
धार्मिक स्थळांवरुन निरनिराळी वक्तव्य, त्यातून निर्माण होणारे वाद हे आपण पाहिलेत, ऐकलेत. एकीकडे ही गोष्ट तर दुसरीकडे तीच धार्मिकता एकतेच्या धाग्यात आणखी उठून दिसते. असंही पाहायला मिळतं. मथुरेतील मुस्लिम कारागीर अनेक वर्षांपासून भगवान श्रीकृष्णांची वस्त्र साकारण्याचं काम करतायत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Mathura ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Krishna Clothes Krishna Clothes By Muslims