Mathura: वृंदावनच्या बॉंके बिहारी मंदिरात गर्दी ABP Majha
Continues below advertisement
मथुरेत आज रंगभरी एकादशी साजरी करण्यात आली. वृंदावनच्या बाँके बिहारी मंदिरात आज रंग उधळत भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement