Maruti Suzuki: मारुती सुझुकी 19 हजार 731 इको गाड्या परत बोलावणार ABP Majha
मारुति सुझुकी १९ हजार ७३१ इको गाड्या परत बोलावणार. इकोच्या व्हील रिमच्या आकारात गडबडी आढळल्यानं तपासणी आणि दुरुस्तीसाठी माघारी बोलवल्या. १९ जुलै २०२१ ते ५ आॅक्टोबर २०२१ मध्ये उत्पादित केलेल्या गाड्या माघारी