Indo-China Border : China ची सीमाभागातील सैन्याची जुळवाजुळव चिंताजनक, मात्र भारतीय लष्कर सज्ज
Continues below advertisement
Indo-China Border : पहिली K9-वज्रा स्वयंचलित होवित्झर रेजिमेंट नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात करण्यात आली आहे. के 9-वज्र (तोफ) सुमारे 50 किमी अंतरावर शत्रूच्या स्थानांवर हल्ला करू शकतो. पूर्व लडाखच्या पुढच्या भागात तोफ तैनात करण्यात आली आहे. चीनी सैन्य एलएसीला लागून असलेल्या भागात ड्रोन वापरत आहे.
Continues below advertisement