Manish Sisodiya Enquiry : मनीष सिसोदिया दारु कंत्राट घोटाळाप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात
मद्य घोटाळ्याप्रकरणी CBI नं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलंय. सिसोदिया यांनी त्यांना अटक होण्याची शंका ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलीय. तसंच CBI कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी आप कार्यालय आणि राजघाट येथे भव्य रॅली काढली.
Tags :
Delhi Tweet Arrest Rajghat Investigation Deputy Chief Minister Manish Sisodia CBI Liquor Scam Case Sisodia Grand Rally