Manish Sisodia : मद्य घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगच्या संशयाने सिसोदियांची चौकशी
Continues below advertisement
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची आज ईडीने चौकशी केलीय... ईडीच्या अधिकाऱ्यांनी थेट तिहार जेलमध्ये सिसोदियांची चौकशी केलीय... दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी यापूर्वीच सीबीआयने सिसोदियांना अटक केलीय... आता या प्रकरणाला मनी लॉन्ड्रिगचाही अँगल सापडल्याने ईडीने चौकशी सुरू केलीय... या प्रकरणात ईडीने आतापर्यंत ११ जणांना अटक केलीय... या प्रकरणी सीबीआयने सिसोदियांचे स्वीय सचिव देवेंद्र शर्मा यांचीही चौकशी केलीय...
Continues below advertisement
Tags :
Delhi Money Laundering Tihar Jail Investigation AAP CBI ED Former Deputy Chief Minister Leader Manish Liquor Policy Scam