Narendra Modi on Manipur Voilence : मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद, दोषींवर कठोर कारवाई करणार

Continues below advertisement

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर दिली प्रतिक्रिया. आज मला खूप दुख होतंय, रागही आलाय.  मणिपुरची घटना सभ्य समाजाला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram