West Bengal Train Fight : धक्काबुकीचा वाद विकोपाला, धावत्या ट्रेनमधून तरुणाला बाहेर फेकलं

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये एका तरुणाला  धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ समोर आलाय.याप्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केलीये

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola