Mamata Banerjee Special Report : ममता बॅनर्जी , आपचा 'एकला चलो रे' वर शिक्का
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMamata Banerjee Special Report : ममता बॅनर्जी , आपचा 'एकला चलो रे' वर शिक्का काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केलीय. देशाच्या पुर्वेकडून पश्चिमेकडे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास
सुरू आहे. मात्र एकीकडे ही यात्रा सुरू असतानाच दुसरीकडे इंडिया आघाडीत उभी फुट पडत असल्याचं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीतील अत्यंत
महत्वाचा घटकपकक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने पाश्चिम बंगालमध्ये काँग्रेसविरोधात आघाडी उघडलीय… तर पंजाबमध्ये आपने सुध्दा तोच कित्ता
गिरवायला सुरूवात केलीय. पाहूयात माझाचा रिपोर्ट.