Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार

Continues below advertisement

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. 'एक व्यक्ती, एक पद' या सुत्रानुसार त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळं आता राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाला सोपवणार? याकडं सगळ्यांच लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram