प्रशिक्षण देणाऱ्या लोकांना आधी देशाबाबत माहिती द्या, सरसंघचालकांना उद्देशून खर्गेंचं वक्तव्य
Continues below advertisement
धर्मसंसदेतील वक्तव्याचा सरसंघचालकांनी निषेध केला तरी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यावरून सरसंघचालकांवर निशाणा साधलाय. धर्मसंसदेतल्या लोकांना आधीच समजावलं असतं तर अशा घटना घडल्या नसत्या. ज्या लोकांना तुम्ही प्रशिक्षण दिलंत, त्यांना देशाबाबत आधी माहिती द्या, असं खरगे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement