Mallikarjun Kharge:अधीर रंजन चौधरींचं निलंबन का केलं? नीरव म्हणजे शांत मोदी शांत;असं म्हटलं म्हणून ?
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMallikarjun Kharge:अधीर रंजन चौधरींचं निलंबन का केलं? नीरव म्हणजे शांत मोदी शांत;असं म्हटलं म्हणून ? लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरींचं निलंबन केलं का?अधीर रंजन चौधरींच्या निलंबनावरून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभा सभापतींना सवाल