Mallikarjun Kharge : 'पंतप्रधान मोदी म्हणजे विषारी साप' पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर टीका
Continues below advertisement
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केलीय... त्यांनी कलबुर्गीमधील सभेत पंतप्रधान मोदींचा उल्लेख विषारी साप असा केलाय... यावरून मोदी आता मोठा वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन खरगेंनी लगेचच स्पष्टीकरण दिलंय... ही टीका पंतप्रधान मोदींवर नव्हती तर भाजपच्या विचारसरणीवर होती, असा खुलासा खरगेंनी केलाय... कर्नाटक विधानसभेसाठी सध्या भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे... आणि त्यात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत...
Continues below advertisement
Tags :
Prime-minister-modi President Criticism Mallikarjun Kharge Mentions CONGRESS Statements Poisonous Criticism Kalburgi Venomous Snake