Malegaon blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 15 वा साक्षीदार फुटला ABP Majha

Continues below advertisement

मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातला सरकारी पक्षाचा १५ वा साक्षीदार फुटला. या प्रकरणात योगी आदित्यनाथ आणि स्वामी असिमानंद यांच्यासह पाच जणांची नावं जबानीत घ्यावीत यासाठी तत्कालीन एटीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी दबाव टाकल्याचा आरोप या प्रकरणातल्या साक्षीदारानं केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटा सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० जण जखमी झाले होते. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली आहे. त्यात १५ वा साक्षीदार फुटल्यानंतर सरकारी पक्षानं त्याला फुटीर घोषित केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram