Majha Vishesh | सरकारला शेजारील देशातले मुस्लिम का नको? | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभेसोबत राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. विधेयकाच्या बाजूने 117 तर विरोधात 92 सदस्यांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध करण्यात आला. तर, शिवसेना खासदारांनी सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सदस्यांनी 14 सुचना सुचवल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram