Pankaja Munde | केंद्रात नव्हे तर राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे | ABP Majha

पंकजा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रात पक्षाला जे यश मिळाले नाही त्याची देवेंद्र फडणवीस सारी जबाबदारी घ्यायला हवी. राज्यात ज्या नेत्यांची तिकीट कापली गेली ती केंद्रीय पातळीवर नाही राज्यपातळीवर ती कापली गेली आहे. माझ्या विरोधात जर दोन उमेदवार असते तर पराभव झाला नसता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola