Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
Mahatma Gandhi यांच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचलेले आहेत. राजघाटावरील थेट दृश्ये. मोदींकडून महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात येतीये.