Maghi Ganpati :शुक्रवारपासून माघी गणेशोत्सवाला सुरूवात, मुंबई मनपाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
शुक्रवारपासून माघी गणेशोत्सवासाला सुरुवात होतोय. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे...घरगुती मूर्ती 2 फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती 4 फुटांपर्यंत असावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे नियम पाळून पाळावे, असं आवाहन महापालिकेडून करण्यात आलं आहे...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Maghi Ganeshotsav ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maghi Ganpati Maghi Ganpati 2022